Sugarcane Fertilizer Management: खानदेशात ऊस पिकात खत व्यवस्थापनाला वेग
Sugarcane Farming: खानदेशात ऊस पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. उन्हाचा तीव्रता कमी झाल्याने सध्या शेतकरी ऊस पिकात आंतरमशागत, तणनियंत्रण आणि खत व्यवस्थापनाची कामे वेगाने करीत आहेत.
sugarcane fertilizer management practices in Khandesh region MaharashtraAgrowon