Waiting For Rain: खानदेशात पेरण्यांना पावसाची प्रतीक्षा
Kharif Sowing Delay: खानदेशात पाऊस नसल्याने पेरण्यांनी या आठवड्यातही गती घेतलेली नाही. काही शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेने पेरणी केली आहे. सुमारे १५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे.
Khandesh Farmers Await Rain as Sowing Progress Remains SlowAgrowon