Water Project Delay: खानदेशातील ग्रामीण पाणी योजनांची कामे रखडली; २२५ योजना अपूर्ण

Rural Water Schemes: जळगाव जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येत असलेल्या पाणी योजना रखडत सुरू आहेत. खानदेशात मिळून २२५ योजना अपूर्ण आहेत. तांत्रिक अडचणीदेखील असून, काही कंत्राटदार कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरले आहेत.
Water Project Delay
225 Rural Water Supply Schemes Incomplete in KhandeshAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...