Farmers Relief: अनेक ठिकाणी पाऊस हजर; गिरणाकाठच्या भागांना दिलासा
Monsoon Rain Update: खानदेशातील अनेक भागांत सोमवारी (ता. २२) हलका ते मध्यम पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील गिरणाकाठच्या परिसरात समाधानकारक सरी कोसळल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Rain Brings Relief to Girna River Belt in KhandeshAgrowon