Rainfall Deficit: पिके कोमेजू लागली, पावसाचा मोठा खंड
Kharif Crop Damage: खानदेशात मागील २५ दिवसांपासून अपवाद वगळता कुठेही पाऊस झालेला नाही. पावसाचा मोठा खंड तयार झाल्याने ऐन फुलोरा अवस्थेत पिकांची हानी होत आहे.
Khandesh Faces Severe Rainfall Deficit as Crops Wilt During Flowering StageAgrowon