Onion Planting Preparations: खानदेशात रब्बी, उन्हाळ कांदा रोपवाटिकांच्या कामांना वेग
Onion Nurseries: खानदेशात आगाप रब्बी किंवा उन्हाळ कांदा लागवडीची तयारी तापी, गिरणा, अनेर पट्ट्यात सुरू झाली आहे. यंदा लागवड कमी पाऊस असल्याने काहीशी कमी होईल.
Low Rainfall May Reduce Onion Cultivation Area in KhandeshAgrowon