Rabi Season Preparation: कमी जलसाठ्यांसह हलक्या, मुरमाड जमिनीच्या भागात पेरण्या अल्प झाल्या आहेत. पण गिरणा, तापी, अनेर नदीसह विविध धरणांच्या लाभक्षेत्रात गहू, मका लागवडीने गती घेतली आहे. त्यात नीरभ्र वातावरण असल्याने शेतीकामांनी जोर धरला आहे.
Rabi Sowing Gains Momentum in Water-Rich Areas of KhandeshAgrowon