Rabi Sowing: खानदेशात रब्बी पेरणी रखडली; आतापर्यंत केवळ २० ते २२ टक्के क्षेत्रावर पेरणी
Khandesh Agriculture Update: खानदेशात कोरडवाहू दादर ज्वारी आणि हरभऱ्याची पेरणी सुरू असून, ती अल्प आहे. कृत्रिम जलसाठे असलेल्या शेतकऱ्यांची पेरणीही सणासुदीमुळे रखडली आहे. दीपोत्सवानंतर पेरणीला वेग येण्याची शक्यता आहे.
Khandesh May Achieve 80% Rabi Sowing This SeasonAgrowon