Rabi Maize Cultivation: खानदेशात मका लागवड सुरूच; यंदा पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता
Rabi Season: खानदेशात मक्याची लागवड मागील महिन्यात सुरू झाली असून, या आठवड्यात लागवडीला गती आली आहे. यंदा मक्याचे पेरणी क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. खानदेशात रब्बी हंगामात मिळून ५० ते ५५ हजार हेक्टरवर मका लागवड होण्याचा अंदाज आहे.
Fall Armyworm Threat Worries Maize Farmers in KhandeshAgrowon