Rabi Season Irrigation Water: रब्बीसाठी सिंचन प्रकल्पांतून मिळणार पाणी
Dam Water Availability: खानदेशात सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरमध्ये रब्बी हंगामाला सुरुवात होणार आहे. यंदा गिरणासह अन्य प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा असल्याने रब्बी पिकांसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होण्याची स्थिती आहे.
Rabi Season: Irrigation Water Likely Available in KhandeshAgrowon