Rabi Crop Loans: रब्बी पीककर्ज वितरणाची तयारी सुरू
Agricultural Credit: खानदेशात पीककर्ज वितरण खरिपासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत होती. परंतु राष्ट्रीयीकृत बँका हे कर्ज देण्यासंबंधी आपला लक्ष्यांक पूर्ण करू शकल्या नाहीत. जळगाव व धुळे जिल्हा बँकेने मात्र खरिपातील पीककर्ज वितरण पूर्ण केले.
Jalgaon and Dhule District Banks Complete Kharif Crop Loan DistributionAgrowon