Fertilizer Application: खानदेशात मेअखेर व जूनच्या सुरुवातीला लागवड केलेल्या पूर्वहंगामी (बागायती) कापसाची वाढ सध्या बऱ्यापैकी आहे. अनेक भागांत शेतकऱ्यांनी दोन ते तीन वेळा आंतरमशागत करून तणनियंत्रण केले असून, रासायनिक खते देण्याची कामेही सुरू आहेत.
Pre-Season Cotton Shows Good Growth in Khandesh; Farmers Apply FertilizersAgrowon