Papaya Cultivation: खानदेशात पपईची लागवड थांबली

Papaya Farming Issue: खानदेशात पपईची लागवड यंदा जून अखेरपर्यंत सुरू होती. लागवड आता थांबली आहे. यंदा क्षेत्र १६ हजार हेक्टरवर पोचले आहे. पपई रोपांचे दरही आवाक्यात होते. तसेच अनेकांनी कापूस लागवड टाळून पपईला पसंती दिली आहे.
Papaya Cultivation
Papaya Cultivation Reaches 16,000 Hectares in KhandeshAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com