Onion Cultivation: खानदेशात कांदा पिकाची लागवड स्थिर आहे. पिकात सध्या खते देण्यासह तणनियंत्रणाची कार्यवाही गतीने सुरू आहे. पावसाने त्यात अडचणीदेखील येत आहेत. कांदा लागवड या महिन्यातही सुरू आहे. उशिराची लागवड शेतकरी अधिक करीत आहेत. अनेकांनी लागवड जुलैत केली आहे.
Onion crop fertilizer application in KhandeshAgrowon