Mrig Bahar Banana Update: मृग बहर केळी ५१ हजार हेक्टरवर
Banana Farming: खानदेशात मृग बहरातील उशिराची केळी लागवड आटोपली आहे. अर्ली केळी लागवड जून व जुलै महिन्यांतच झाली आहे. यंदा केळी लागवड खानदेशात वाढू शकते, अशी स्थिती सुरुवातीपासून होती.
1. Early Banana Planting Took Place in June and July in KhandeshAgrowon