Maize Cultivation : खानदेशात मका लागवडीला मोठा ब्रेक? यंदा क्षेत्रात मोठी घट होण्याची भीती!
Agri Crisis : जळगाव खानदेशात मागील रब्बी हंगामात जोरदार पावसाने मका लागवड दीड लाख हेक्टरवर पोचली होती. पण यंदा सर्वत्र दुष्काळी स्थिती असल्याने मका लागवडीत मोठी घट होईल, अशी शक्यता आहे.
Rabi corn production decline in Maharashtra,agrowon