Maize Cultivation: खानदेशात मका क्षेत्र पोहोचले एक लाख २० हजार हेक्टरवर
Khandesh Agriculture Update: खानदेशात मका पिकाची लागवड यंदा सुरूच आहे. लागवड स्थिर दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड एक लाख २० हजार हेक्टरपेक्षा अधिक झाली असून, ही लागवड मागील हंगामाच्या तुलनेत स्थिर राहणार आहे.
Maize Cultivation Crosses 1.20 Lakh Hectares in KhandeshAgrowon