Khandesh Water Projects Update: खानदेशात यंदा पावसाचा जोर सध्या नाही. काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. पाऊस नसल्याने विविध सिंचन प्रकल्पांतील आवकही अल्प किंवा शून्यावर आहे.
Rainfall Declines in Khandesh, Water Inflow into Irrigation Projects SlowsAgrowon