Kharif Sowing Update: खानदेशात ६० टक्के खरिपाच्या पेरण्या पूर्ण

Khandesh Sowing Update: खानदेशात खरिपाच्या पेरण्यांना वेग आला असून, आतापर्यंत सुमारे ६० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अनुकूल हवामान राहिल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरणी ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Kharif Sowing Update
Kharif Sowing Reaches 60% in Khandesh RegionAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com