Banana Production: कांदेबाग केळी उत्पादनात घट येणार
Banana Farming: खानदेशात कांदेबाग केळी पिकाच्या उत्पादनाला अतिउष्णतेसह वादळ, नैसर्गिक समस्यांनी मोठा फटका बसणार आहे. उत्पादन तब्बल ३० ते ४० टक्के कमी येईल, अशी स्थिती यंदा आहे.
Khandesh banana production decline due to heatwaveAgrowon