Khandesh Irrigation Stock: खानदेशातील अनेक सिंचन प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
Dam Water Level: खानदेशात गुरूवारी (ता. ३०) व शुक्रवारी (ता. ३१) झालेल्या पावसात अनेक सिंचन प्रकल्प भरले आहेत. अनेक नद्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यात चाळीसगावनजीकच्या नांदगाव (जि.नाशिक) मधील गिरणा धरण सलग पाचव्या वर्षी १०० टक्के भरले आहे. गिरणा धऱण नांदगावात आहे.
Khandesh irrigation projects overflow after heavy rainAgrowon