Khandesh Water Stock: खानदेशात जलसाठा ६६ टक्क्यांवर
Khandesh Panisatha: खानदेशात सिंचन प्रकल्पांमधील जलसाठा सध्या बाष्पीभवनात कमी होत आहे. एकूण जलसाठा सुमारे ६६ टक्के एवढा आहे. गिरणा धरणातील साठा १०० टक्के एवढा आहे. त्यात अनेक प्रकल्पांतील जलसाठा यंदा कमी पावसाने १०० टक्के एवढा वाढला नाही.
Water Storage Declines Due To Evaporation KhandeshAgrowon