khandesh Heatwave: खानदेशात उष्णता वाढली

High Temperature: खानदेशात उष्णता दिवसागणिक वाढत आहे. कमाल तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून, शेतीकामांवर परिणाम होत आहे. मागील आठवड्यात कमाल तापमानात सतत वाढ होत आहे.
khandesh Heatwave
Heatwave Intensifies in Khandesh, Temperature Hits 42°CAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com