Summer Heat: खानदेशात उष्णतेची तीव्रता कायम असून कमाल तापमान ४३ अंश सेल्सीअसपर्यंत पोहोचले आहे. वाढत्या तापमानामुळे केळी, भाजीपाला आणि अन्य पिकांना मोठा फटका बसत असून उत्पादकतेवरही परिणाम होत आहे.
Heatwave Continues in Khandesh as Temperature Touches 43°CAgrowon