Gram Sowing : खानदेशात हरभरा पेरा स्थिर राहण्याचे संकेत

Khandesh Agriculture : जळगाव खानदेशात हरभऱ्याची पेरणी यंदा ऑक्टोबरमध्ये सुरू होणार आहे. हरभऱ्याचे क्षेत्र यंदा स्थिर राहण्याची शक्यता असून, एकूण पेरा सुमारे दोन लाख हेक्टरवर राहील, असा अंदाज आहे.
Gram Sowing
Rabi chickpea cultivation trends in Maharashtraagrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com