Khandesh Fertilizers Supply: खानदेशात खतांचा कमी पुरवठा; संयुक्त खतांची मागणी अधिक
Fertilizers Shortage: खानदेशात डीएपी व सुपर फॉस्फेट वगळता अन्य खतांचा पुरवठा कमी आहे. त्यात संयुक्त खतांची मागणी केळी व भाजीपाला पट्ट्यात अधिक आहे. यामुळे खतपुरवठा संथ गतीने या हंगामात सुरू राहिल्यास पावसात टंचाई तीव्र होईल, अशी स्थिती आहे.
Urea availability for farmers in MaharashtraAgrowon