Manure Price Hike: खानदेशात शेणखत महागले; पशुधन घटले, दरात ५ ते ७ टक्क्यांची वाढ
Drought Impact: खानदेशात कांदेबाग केळीसाठी शेणखताची मागणी आहे. शेणखत दुरापास्त होत असून, त्याचे दर यंदा पाच ते सात टक्क्यांनी वधारले आहेत. पशुधनाची घटती संख्या व यंदाची दुष्काळी स्थिती पाहता, शेणखताचे दर पुढेही वधारतील, अशी शक्यता आहे.
Farmyard manure prices increase by 5 to 7 percent in KhandeshAgrowon