Moong Harvest: खानदेशात मूग पिकाची काढणी सुरू

Mug Kadhani Khandesh: खानदेशात कमी पावसामुळे काही भागांत मूग पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र, काळ्या कसदार व सखल क्षेत्रातील जमिनीत कमी पावसातही मूग पीक बऱ्यापैकी आले असून, या भागात काढणीला सुरुवात झाली आहे.
Moong Harvest Starts Despite Rainfall Deficit
Moong Harvest Starts Despite Rainfall DeficitAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com