Rain Crop Damage: खानदेशात पावसाने हानी, अनेक भागांत हजेरी
Khandesh Rain: खानदेशात सलग पावसामुळे पिके पाण्यात बुडून नुकसान होत असून ओल्या दुष्काळाची भीती निर्माण झाली आहे. कापूस, सोयाबीन, उडीद, भाजीपाला पिकांची वाढ खुंटली असून, शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत.