Tur Crop Management: पूर्वहंगामी तूर पिकात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Tur Production: खानदेशात तुरीचे लागवड क्षेत्र यंदा स्थिर आहे. पूर्वहंगामी किंवा सिंचनाची सुविधा असलेल्या क्षेत्रात पीक जोमात आहे. खानदेशात यंदा सुमारे १८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे.
Tur Crop Management
Tur Cultivation Covers 18,000 Hectares in KhandeshAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...