Tur Crop Flowering: खानदेशात पूर्वहंगामी तूर पीक आलेय फुलोऱ्यावर
Pest And Disease Management: खानदेशात पूर्वहंगामी तूर पीक फुलोऱ्यावर आले आहे. या पिकास सिंचनाची सुविधा असल्याने पीकस्थिती चांगली आहे. शेतकरी अळीनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशकांची फवारणी त्यात घेत आहेत.
Early-Season Tur Crop in Khandesh Enters the Flowering StageAgrowon