Khandesh Dam Water Storage: धरणांतील जलसाठा ३५ टक्क्यांवर
Water Resources Update: खानदेशात गेल्या काही दिवसांतील पावसामुळे धरणांतील एकूण जलसाठा सुमारे ३५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सातपुडा पर्वतरांगांतील अनेक मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्प भरले असून काही धरणांमध्ये अद्यापही पाण्याची आवक सुरू आहे.
Khandesh Dam Water Storage Reaches 35% After RainfallAgrowon