Banana Farmers: खानदेशात डिसेंबर, जानेवारीत केळी लागवड अल्प राहणार

Banana Prices: मागील हंगामात डिसेंबर–जानेवारीत झालेल्या केळी लागवडीला दर कोसळल्याने मोठा तोटा झाला. रोगराईनेही उत्पादनाचे नुकसान झाले. परिणामी, यंदा मृग बहाराच्या आधीची ही महत्त्वाची लागवड खानदेशात लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
Banana Farmers
Banana FarmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com