Banana Export: केळी उत्पादकांची दररोज १२५ ते १३० कोटींची हानी
Banana Market: खानदेशातून आखाती देशांकडे होणारी केळी निर्यात अचानक ठप्प झाल्याने बाजारात दर घसरले आहेत. यामुळे दर्जेदार आगाप मृग बहर केळी उत्पादकांना दररोज सुमारे १२५ ते १३० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
banana export halt to gulf countries impact on Khandesh farmersAgrowon