Fallow Land Update: खानदेशात यंदा १८ टक्के क्षेत्र नापेर
Khandesh Agriculture Update: खानदेशात यंदा सुमारे १८ टक्के क्षेत्र नापेर आहे. अनेक शेतकऱ्यांनी जमीन सुपीकतेच्या दृष्टीने क्षेत्र नापेर ठेवले असून, त्यात पुढे केळीसह रब्बी पिकांच्या पेरणीचे नियोजन आहे.