Animal Husbandry Department: खानापूर पशुसंवर्धन विभागात २३ पदे रिक्त
Posts Vacant: खानापूर तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात सहाय्यक आयुक्त (पशुसंवर्धन), पशुधन विकास अधिकारी आदी महत्त्वाच्या पदांसह तब्बल २३ पदे रिक्त असल्याने पशुवैद्यकीय सेवेवर ताण वाढला आहे.
23 Posts Vacant in Khanapur Animal Husbandry DepartmentAgrowon