Revenue Department : महसूल मंत्र्यांच्या छाप्यानंतर उपनिबंधक कपले निलंबित
Chandrashekhar Bawankule : या तक्रारींची गंभीर दखल घेऊन काही दिवसांपूर्वी खामला भागातील सहदुय्यम उपनिबंधक वर्ग २ कार्यालयावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छापा टाकून पाहणी केली होती.