Farmer DeathAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Death Case : खादगाव येथील आत्महत्येप्रकरणी त्रिसदस्यीय समितीकडून तीन तास चौकशी
Khadgaon Farmer Death : तक्रारीन्वये घटनास्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या बालानगरच्या महसुल मंडलाधिकारी शुभांगी शिंदे व खादगावचे तलाठी लक्ष्मीकांत गोजरे यांनी प्रतिवादी शेतकऱ्यांशी संगनमत करून अन्याय पीडित शेतकऱ्यांविरुद्ध कारवाईची धमकी दिली होती.