Khadakpurna Dam: खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ
Buldhana Rain: जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्प क्षेत्रात यंदा जोरदार पाऊस झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. मंगळवारी (ता. १२) यामध्ये ८४.४४ टक्के एवढा साठा झाला होता.