Sugarcane Price: ‘केजीएस’कडून उसाला ३२०१ रुपये जाहीर
Sugarcane Farmers: केजीएस शुगर अँड इन्फ्रा कॉर्पोरेशन लि. या कारखान्याने यंदाच्या गाळप हंगामासाठी प्रति टन ३,२०१ रुपये एकरकमी ऊसदर जाहीर केल्याची माहिती अध्यक्ष संजय होळकर यांनी सोमवारी (ता.१२) दिली.
Nashik’s KGS Sugar Declares One-Time Sugarcane Rate for New SeasonAgrowon