KGS Sugar Factory: ‘केजीएस शुगर’मध्ये २०२६-२७ गळीत हंगामासाठी तयारी सुरू

Crushing Season Preparation 2026-27: पिंपळगाव निपाणी (ता. निफाड) येथील केजीएस शुगर कारखान्यात सन २०२६-२७ गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक कराराचा प्रारंभ कारखान्याचे अध्यक्ष संजय होळकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली होळकर यांच्या उपस्थितीत नुकताच कारखाना कार्यस्थळावर संपन्न झाला.
KGS Sugar Factory
KGS Sugar Begins Preparations for Crushing Season 2026-27Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com