Farmer Award: वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी केशवराव भगत यांची निवड
Vasantrao Naik Award: महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय व प्रतिष्ठेचा “वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार” (सर्वसाधारण गट) २०२३ साठी चांभई (ता. मंगरूळपीर) येथील प्रगतशील शेतकरी केेेशवराव मोतीराम भगत यांची निवड झाली आहे.
Keshavrao Bhagat Selected for Prestigious Vasantrao Naik Farmer AwardAgrowon