Mango Damage Issue: आंबा नुकसानीचा मुद्दा थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात
Mango Farmer Crisis: मराठवाड्यातील केशर व इतर आंबा बागांना नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून सुमारे ७० ते ७५ टक्के नुकसान झाले आहे. या नुकसानीची शासनाने दखल घेतली नाही, असा आरोप करत मँगो ग्रोअर्स असोसिएशन आणि महाकेशर आंबा बागायतदार संघ या संघटनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव घेतली आहे.
mango crop damage due to weather MaharashtraAgrowon