Kerosene Supply: प्रति कुटुंब तीन लिटर केरोसीन देण्याचा निर्णय
Energy Crisis: आखातातील युद्धामुळे राज्यात एलपीजी इंधनाला तात्पुरता पर्याय म्हणून ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनचे वाटप करण्यात येणार आहे. प्रति कुटुंब तीन लिटरप्रमाणे केरोसीन वाटप होईल.
Kerosene Distribution Announced as LPG Alternative Amid Gulf CrisisAgrowon