Krishna Sugar Factory: कृष्णा कारखाना केनियातील साखर उद्योगासाठी प्रेरणादायी
Kenya Sugar Board: केनिया शुगर बोर्डाचे अध्यक्ष निकोलस गुंबो यांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याला भेट देऊन त्याच्या आधुनिक व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण प्रगतीचे कौतुक केले. ग्रामीण भागातून जागतिक पातळीवर आदर्श निर्माण करणाऱ्या या कारखान्याची यशोगाथा प्रेरणादायी ठरत आहे.