Ken Agro Loan Repayment: केन ॲग्रोकडून जिल्हा बँकेला ३२.५० कोटींचा हप्ता जमा
Sugar Industry Loan: कडेगाव येथील केन ॲग्रो एनर्जी (इंडिया) लिमिटेडच्या साखर कारखान्याने जिल्हा बँकेच्या थकीत कर्जापैकी चार दिवसांपूर्वी आणखी १६ कोटी ५० लाख रुपये जमा केले आहेत.
Ken Agro Deposits ₹32.50 Crore Installment to District BankAgrowon