Sugarcane Workers: गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातून मजूर बैलगाड्या व ट्रॅक्टरसह दाखल होत आहेत. त्यामुळे कायगाव (ता. गंगापूर) परिसरात ऊस गळीत हंगामाची चाहूल लागली आहे.
Drought Affects Sugarcane Growth, Shorter Crushing Season ExpectedAgrowon