Financial Assistance Demand: काटेपूर्णा बॅरेजचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, थकीत पीकविमा तातडीने वितरित करावा आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले आंदोलन तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.
Administrative Assurance Leads to Temporary Suspension of Farmers’ ProtestAgrowon