Sugarcane Farmers: वाहनचालकास ‘एन्ट्री’ नाही, ऊस तोडीसाठी पैसे नाहीत
Sugar Factory: वाळवा तालुक्यात ऊस गळीत हंगाम सुरू होताच कासेगावमधील शेतकऱ्यांनी आर्थिक पिळवणुकीविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. ऊस तोडणी प्रक्रियेत मजुरांकडून होणाऱ्या अनधिकृत पैशांच्या मागणीविरोधात त्यांनी कारखानदारांना निवेदन देऊन जनजागृती सुरू केली आहे.