Karul Ghat Landslide: करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
Sindhudurg Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर कायम असून, अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करूळ घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
Landslide Blocks Traffic at Karul Ghat in SindhudurgAgrowon